आर्यनचं किडनॅपिंग, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखना फसवण्याचा प्लान; मलिकांचा सनसनाटी आरोप -Aryan Khan

आर्यनचं किडनॅपिंग, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखना फसवण्याचा प्लान; मलिकांचा सनसनाटी आरोप -Aryan Khan

"Aryan Khan Was Kidnapped" to deceive Mumbai Guardian Minister Aslam Sheikh; Minister Nawab Malik's Sensational Claim आर्यन खानचं किडनॅपिंग, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखना फसवण्याचा प्लान; मलिकांचा सनसनाटी आरोपbr br दिवाळीच्या सुट्टीनंतर नवाब मलिकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि सनसनाटी आरोपांचा सिलसिला चालू ठेवला. आर्यन खान केस बनावट आहे, आर्यन खानला किडनॅप केलं गेलं, त्याला क्रूझवर आणण्यात आलं आणि या साऱ्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित भारतीय आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केलाय. (Aniket VO)br br #Lokmat #AryanKhan #NawabMalik #aslamsheikhbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 406

Uploaded: 2021-11-07

Duration: 06:17