ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? Will Nawab Malik's problems increase?

ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? Will Nawab Malik's problems increase?

Will the problems of Nawab Malik, a minister in the Thackeray government, increase? in Sameer Wankhede case? ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? br br #Lokmat #NawabMalik #SameerWankhedeCase #ThakerayGovernmentbr br समीर वानखेडे प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत असल्याने वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. नवाब मलिकांनीसमीर वानखेडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच वानखेडे कुटुंब मुस्लीम असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. मुंबई क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर NCB ने छापेमारी केल्यानंतर यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात मलिकांनी NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. (Guruprasad VO)br br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.6K

Uploaded: 2021-11-07

Duration: 03:02

Your Page Title