एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का?; पडळकरांचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का?; पडळकरांचा सवाल

राज्यातील एसटी कामगार मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा संपावर गेले आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कित्येक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असून बीडमधील कर्मचाऱ्याने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील विरोधी पक्षदेखील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. भाजपा प्रवक्ता गोपीचंद पडळकर यांनी "आर्यन खानसाठी सरकारकडे वेळ आहे परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी नाही", असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.


User: Lok Satta

Views: 119

Uploaded: 2021-11-08

Duration: 01:34