Rajeshwari Kharat | राजेश्वरीने मांडलं 'त्या दुनियेचं' सत्य मांडलं

Rajeshwari Kharat | राजेश्वरीने मांडलं 'त्या दुनियेचं' सत्य मांडलं

अभिनेत्री राजेश्वरी खरातने तिच्या 'रेड लाईट' नावाच्या शॉर्ट फिल्मनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने त्या दुनियाविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या.

User: Rajshri Marathi

Views: 29

Uploaded: 2021-11-09

Duration: 02:12