"...पण मी थांबणार नाही"; देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर

"...पण मी थांबणार नाही"; देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतल्याने त्यांनीही आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करण्याचं आव्हान दिलेल्या फडणवीसांनी आज ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याबद्दलचा खुलासा केला आहे. फडणवीसांच्या आरोपांना नवाब मलिक यांनी काय उत्तर दिलंय पाहुया...


User: Lok Satta

Views: 495

Uploaded: 2021-11-09

Duration: 05:50