शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली नरेंद्र मोदींची मिमिक्री

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली नरेंद्र मोदींची मिमिक्री

आमदार भास्कर जाधव कुठल्यातरी कारणावरून सतत चर्चेत असतात. आता भास्कर जाधव हे पुन्हा चर्चेत आलेत कारण त्यांनी केलीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री. पाहुयात भास्कर जाधव मोदी स्टाईलमध्ये कसे बोलतात.

User: Lok Satta

Views: 1.6K

Uploaded: 2021-11-10

Duration: 01:35