Shiv Pratap Din 2021: 10 नोव्हेंबर हा दिवस \'शिवप्रताप दिन\' म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्व

Shiv Pratap Din 2021: 10 नोव्हेंबर हा दिवस \'शिवप्रताप दिन\' म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्व

10 नोव्हेंबर 1659 या दिवशी स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला.

User: LatestLY Marathi

Views: 80

Uploaded: 2021-11-10

Duration: 01:38

Your Page Title