रामदास कदमांचा पत्ता कट होणार का ? Shiv Sena may drop Ramdas Kadam as MLC ? Ramdas Kadam

रामदास कदमांचा पत्ता कट होणार का ? Shiv Sena may drop Ramdas Kadam as MLC ? Ramdas Kadam

रामदास कदमांचा पत्ता कट होणार का ? Shiv Sena may drop Ramdas Kadam as MLC ? Ramdas Kadambr राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यात रामदास कदम यांचीही जागा आहे. पण रामदास कदम यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी दिली जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झालंय, त्यामुळे रामदास कदम आता अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळतेय. आता रामदास कदम जर अपक्ष लढले तर निवडणुकीत कशी चुरस निर्माण होईल, मुंबई महापालिकेच्या संख्याबळावर ही निवडणूक कशी अवलंबून आहे, रामदास नाही तर मग शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार, भाजप रामदास कदमांना छुपा पाठिंबा देणार का, हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा. (Aniket Anchor)br br #Lokmat #ShivSena #RamdasKadam #MLCbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 170

Uploaded: 2021-11-10

Duration: 05:37

Your Page Title