बायकोचा वाढदिवस विसरल्यास जेलची हवाकाय आहे कायदा? Act on Wife's Birthday

बायकोचा वाढदिवस विसरल्यास जेलची हवाकाय आहे कायदा? Act on Wife's Birthday

What is the law of jail if you forget your wife's birthday? बायकोचा वाढदिवस विसरल्यास जेलची हवाकाय आहे कायदा? Act on Wife's Birthdaybr br जर तुम्ही बायकोचा वाढदिवस विसरला तर काय होईल? बायको रागावेल, भांडण होईल, एक, दोन दिवस अबोला धरेल..फार फार तर चहा, जेवण मिळणार नाही..परंतु जगात एक असा देश आहे, ज्यात बायकोचा वाढदिवस विसरणाऱ्या नवऱ्याला थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते... तसा कायदाच या देशात आहे आणि हाच कायदा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे... कोणता आहे हा देश आणि इथं असा कायदा का बनलाय... अशाच प्रश्नांची उत्तर या व्हिडीओतून तुम्हाला मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... एखाद्या देशाची संस्कृती, तिथल्या प्रशासनाच स्वरूप आणि कायदा सुव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन कायदे तयार केले जातात.. मात्र काही कायदे हे वर्षानुवर्षे तसेच असतात.. ते कधीच बदलले जात नाही..त्यातीलच हा एक विलक्षण कायदा आहे... (Guruprasad VO)br br #Lokmat #WifeBirthday #Wife #Birthday #Actbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 132

Uploaded: 2021-11-11

Duration: 02:28

Your Page Title