बाबासाहेब पुरंदरेंची बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्ययात्रेवेळची संजय राऊतांनी सांगितली आठवण

बाबासाहेब पुरंदरेंची बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्ययात्रेवेळची संजय राऊतांनी सांगितली आठवण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी पुण्यात निधन झालं. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांचे राजकीय नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली दिली. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील आठवणींना उजाळा दिला.


User: Lok Satta

Views: 1.2K

Uploaded: 2021-11-15

Duration: 03:02

Your Page Title