Pune: बाबा आम्हाला सोडून गेले! बाबासाहेब प्रेमिंचे अश्रू अनावर

Pune: बाबा आम्हाला सोडून गेले! बाबासाहेब प्रेमिंचे अश्रू अनावर

#Babasahebpurandare #historian #pune #punenews #shivshahir #babasahebपुरंदरेbr बाबा आम्हाला सोडून गेले, बाबा आमच्यात नाहीत हे खरंच वाटत नाहीय, अश्या भवूनिक ओळी आज पुण्यातील पुरंदरे वाड्या समोरून ऐकू येत होत्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन आज सकाळी पुण्यात झाले.


User: Sakal

Views: 760

Uploaded: 2021-11-15

Duration: 07:00