Mumbai Kanjurmarg Fire: मुंबईतील कांजूरमार्ग येथील आगीत सॅमसंग सर्व्हिस सेंटर, सफोला तेल गोदाम जळून खाक

Mumbai Kanjurmarg Fire: मुंबईतील कांजूरमार्ग येथील आगीत सॅमसंग सर्व्हिस सेंटर, सफोला तेल गोदाम जळून खाक

कांजूरमार्ग परिसरात असलेल्या अवजड औद्योगिक वसाहत येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. जाणून घ्या या घटनेबद्दल अधिक सविस्तर.


User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2021-11-16

Duration: 01:58

Your Page Title