सुधीर मुनगंटीवारांनी का दिलं नथुराम गोडसेचं उदाहरण? Nathuram Godse | Sudhir Mungantiwar | Baramati

सुधीर मुनगंटीवारांनी का दिलं नथुराम गोडसेचं उदाहरण? Nathuram Godse | Sudhir Mungantiwar | Baramati

नथुराम गोडसे बारामतीचे होते मग काय पुर्ण बारामती चुकली.. हे वाक्य आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं. पत्रकार परिषदेत उदाहरण सांगताना त्यांनी हे वाक्य वापरलं. संजय राऊतांनी आरोप केला होता की, रजा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे.. त्यावर मुनगंटीवारांना प्रश्न विचारला असता, त्यावर बोलताना त्यांनी हा उल्लेख केला...br br Nathuram Godse was from Baramati, so why do you think the whole Baramati is wrong? said Sudhir Mungantiwar #Baramati #NathuramGodse #SudhirMungantiwar #News #Maharashtra #lokmatbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 414

Uploaded: 2021-11-17

Duration: 04:00

Your Page Title