Atul Kulkarni & Vikram Gokhale | अतुल कुलकर्णींचं tweet चर्चेत, विक्रम गोखलेंवर टीका

Atul Kulkarni & Vikram Gokhale | अतुल कुलकर्णींचं tweet चर्चेत, विक्रम गोखलेंवर टीका

अभिनेता विक्रम गोखले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सध्या सामान्य लोकांकडून टीका होत आहेत. काहींनी अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या ट्विटचा संबंध विक्रम यांच्याशी थेट जोडलंय. अतुल कुलकर्णी त्यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले? विक्रम यांचं वादग्रस्त विधान काय? याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 3

Uploaded: 2021-11-17

Duration: 02:11

Your Page Title