भाजप सत्तेत असताना मुस्लिम उपद्रव करत नाहीत | Anil Bonde Audio Clip ऑडिओ क्लिप जशी आहे तशी Amravati

भाजप सत्तेत असताना मुस्लिम उपद्रव करत नाहीत | Anil Bonde Audio Clip ऑडिओ क्लिप जशी आहे तशी Amravati

अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत भाजपच्या नेत्यांना अटक केली होती. भाजप आमदार आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर बोंडेंची सुटकाही करण्यात आली होती. पण आता अनिल बोंडेंची एक ऑडिओ क्लिप नवाब मलिकांनी जारी केलीय. ऑनलाईन ऑडीओ कॉलद्वारे घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात अनिल बोंडे आपली भूमिका मांडताना दिसतायंत. भाजप सरकार असताना दंगली होत नाहीत पण सेक्युलर सरकार आलं की दंगली होतात, असं अनिल बोंडे म्हणतायत. इंग्रजीत हे सारं संभाषण सुरु आहे. काय म्हणतायंत अनिल बोंडे ऐकुयात. त्यांच्या भाषणाचा सारांश आम्ही मराठीत देत आहोत.br #AnilBonde #NawabMalik #AmravatiViolencebr Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-11-18

Duration: 06:09

Your Page Title