काँग्रेस नेते का गेले देवेंद्र फडणवीसांच्या दारात? Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Congress

काँग्रेस नेते का गेले देवेंद्र फडणवीसांच्या दारात? Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Congress

काँग्रेस पुन्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलीय. फडणीसांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते थेट फडणवीसांच्या घरी गेलेत. पण इथे प्रश्न हा सुद्धा आहे? की महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वादाचा वणवा पेटलेला असताना काँग्रेस नेते फडणवीसांच्या नागपूरच्या घरी का गेले? नेमकी कसली वेळ काँग्रेसवर आलीय की महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याला भेटावं लागलंय... हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... (Guruprasad VO)br br #lokmat #DevendraFadnavis #Congress #BJPbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 12.3K

Uploaded: 2021-11-18

Duration: 03:38