अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन Viral Video of 3 Cobra

अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन Viral Video of 3 Cobra

साप.. शब्द ऐकताच अनेकांना धडकी भरते..... त्यातला त्यात कोब्रा म्हटल की अगदीच डेंजर... पण जरका तुम्हाला समोरच.. एक .. दोन .. न्हवे तर चक्क तीन - तीन कोब्रा एकाच झाडावर ... एकाच वेळी दिसलेत तर ? एकूण आश्यर्य वाटेल पण हे खरे आहे.. कधी कधी काही अश्या गोष्टी आपल्या समोर घडतात की त्यावर विश्वास ठेवणे खरच कठीण होतं.. असाच काहीसा प्रसंग मेळघाटातील जंगलात बघायला मिळालाय... मेळघाटातील जंगलात एकाच झाडावर तीन कोब्रा साप एकाच वेळी दिसून आले.. अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन Viral Video of 3 Cobra (Surbhi VO)br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-11-21

Duration: 02:08