Chandrakant Patil Pune rain video:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भरपावसात भाषण | Sakal

Chandrakant Patil Pune rain video:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भरपावसात भाषण | Sakal

Chandrakant Patil Pune rain video:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भरपावसात भाषणbr पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी येथील चौकाचे नामकरण, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण झाले.फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाने हजेरी लावली. भाषण न थांबवता भर पावसात त्यांनी ते चालू ठेवले.


User: Sakal

Views: 866

Uploaded: 2021-11-21

Duration: 01:27

Your Page Title