Akola | मतदार मतदानापासून वंचित; निवडणूक आयोगावर हलगर्जीपणाचा आरोप

Akola | मतदार मतदानापासून वंचित; निवडणूक आयोगावर हलगर्जीपणाचा आरोप

अकोला - पूर्व आणि पश्चिम विधानसभेच्या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी आहेत.br त्याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आणि मतदानावर होणार आहे .br तरी निवडणूक विभागाने खालील दिलेल्या त्रुटी लवकर दूर करावे अशी मागणी मदन भरगड यांनी केली आहे.br आज पर्यंतचा रेकॉर्ड पाहुन असे दिसते, की मतदानाची टक्केवारी कमी होण्या मागे मतदारांचे निरुत्साह हाच एकमेव नाहीbr मतदार यादीतील त्रुटी सुध्दा एक मोठा कारण आहे असं मदन भरगड यांनी निदर्शनास आणलं.


User: Maharashtra Times

Views: 1

Uploaded: 2021-11-24

Duration: 03:12

Your Page Title