दोन वर्षांत दोन मंत्र्यांची विकेट, विदर्भावर काय परिणाम?

दोन वर्षांत दोन मंत्र्यांची विकेट, विदर्भावर काय परिणाम?

#vidarbha #anildeshmukh #anilparab #sanjayrathod #dhananjaymundebr महाविकास आघाडी सरकारला सत्तेत दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. पण, या दोन वर्षांच्या कालावधीत या सरकारमधील काही मंत्री वादात सापडले आहेत. अनेकांच्या घरांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची छापेमारी झाली, तर काहींवर नैतिकतेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण होत नाहीतर दोन मंत्र्यांची विकेट पडली.


User: Sakal

Views: 1.2K

Uploaded: 2021-11-28

Duration: 06:44