प्रवीण दरेकरांची निवड ही कशी झाली? Maharashtra BJPs LOP Pravin Darekar is a Millionaire Labourer

प्रवीण दरेकरांची निवड ही कशी झाली? Maharashtra BJPs LOP Pravin Darekar is a Millionaire Labourer

महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मजूर आहेत, असं तुम्हाला कोणी म्हटलं तर... ते मजूर आहेत का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे.. पण त्याआधी प्रवीण दरेकर हे राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही सक्रिय आहेत. याविषयी बोलू... (Ashvin VO)br br #lokmat #PravinDarekar #MillionaireLabourer #MaharashtraBJP #LOPPravinDarekarbr br Subscribe to Our Channelbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 204

Uploaded: 2021-11-30

Duration: 04:23

Your Page Title