IPL 2022 Retention- केएल राहुलने पंजाब किंग्सने का केलं संघमुक्त?; अनिल कुंबळेंनी केला खुलासा

IPL 2022 Retention- केएल राहुलने पंजाब किंग्सने का केलं संघमुक्त?; अनिल कुंबळेंनी केला खुलासा

आयपीएलचा १५वा सीजन २७ मार्च ते २१ मे २०२२ दरम्यान खेळवला जाणार आहे. या सीजनच्या लिलावात संघांनी त्यांच्या खेळाडूंना करारमुक्त केल्याचं पाहायला मिळालं. यात काही मोठ्या आणि चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचीदेखील नावे आहेत. मग तो मुंबई इंडियन्ससाठी विजयवीराची भूमिका बजावणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या असो अथवा दिल्ली कॅपिटल्सला आपल्या नेतृत्वात अंतिम सामन्यामध्ये पोहचवणारा श्रेयस अय्यर असो. पण केएल राहुलने स्वतः संघ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी याबाबत खुलासा केला आहे.


User: Lok Satta

Views: 348

Uploaded: 2021-12-02

Duration: 02:49