Bollywood Actress Adah Sharma's Exclusive Interview at Lokmat Most Stylish Redcarpet

Bollywood Actress Adah Sharma's Exclusive Interview at Lokmat Most Stylish Redcarpet

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदाह शर्माचा देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.br br #Lokmat #AdahSharma #LokmatMostStylishAwards2021br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 158

Uploaded: 2021-12-03

Duration: 02:09

Your Page Title