Solar Eclipse :उद्या या वर्षाचं शेवटचं \'खग्रास\' सूर्यग्रहण,ग्रहण सकाळी ११.०० वाजता पाहायला मिळणार

Solar Eclipse :उद्या या वर्षाचं शेवटचं \'खग्रास\' सूर्यग्रहण,ग्रहण सकाळी ११.०० वाजता पाहायला मिळणार

अंटार्टिकाच्या \'युनियन ग्लेशियर\'हून नासाकडून या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट (nasa.govlive) आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाल हे सूर्यग्रहण पाहता येईल.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-12-03

Duration: 01:31

Your Page Title