फडणवीसांनी सांगितला नागपूरमधील स्मशानभूमी उद्घाटन समारंभात आलेला भयानक अनुभव

फडणवीसांनी सांगितला नागपूरमधील स्मशानभूमी उद्घाटन समारंभात आलेला भयानक अनुभव

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मशानभूमी उद्घाटन समारंभात त्यांना आलेला भयानक अनुभव सांगितला. लोणावळ्यात एका स्मशानभूमी उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीसांनी नागपूरमधील स्मशानभूमी उद्घाटन समारंभाच्या वेळी आलेला अनुभव सांगितल्यानंतर सभामंडपात हशा पिकला.


User: Lok Satta

Views: 3K

Uploaded: 2021-12-03

Duration: 02:00