Navy Day 2021 : भारतीय नौदलाने पराक्रमाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

Navy Day 2021 : भारतीय नौदलाने पराक्रमाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

ऑपरेशन ट्रायडेंट\' असं भारतीय नौदलाच्या त्या मिशनचं नाव होतं. ऑपरेशन ट्रायडेंटनुसार, कराचीचा बंदर उद्ध्वस्त करून पाकिस्तानी नौदलाचं कंबरडं मोडण्याची तयारी भारतीय सैन्याने केली होती. कराची बंदर पाकिस्तानी नौदलाचं मुख्यालय आहे. पाकिस्तानचा तेल आणि इंधनाचा सगळा व्यापार कराची बंदरातूनच होतो. हे लक्षात घेऊनच कराची बंदर उद्ध्वस्त करण्याची रणनीती भारतीय नौदलानं आखली होती.


User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2021-12-04

Duration: 02:23