Kusum । पत्रिकेमधील दोषामुळे कुसुमशी केलं लग्न। Sony Marathi

Kusum । पत्रिकेमधील दोषामुळे कुसुमशी केलं लग्न। Sony Marathi

सोनी मराठीवरील कुसुम या मालिकेत कुसुम माहेरी निघून जाते आणि अनुजसोबत धोकादायक गोष्टी घडतात. त्यामुळे सुहासिनीच्या मनात भीती निर्माण होते. आणि ती अनुजला त्याच लग्न कुसुमशी का झालं याचं कारण सांगते. काय घडणार मालिकेत बघूया.


User: Rajshri Marathi

Views: 11

Uploaded: 2021-12-04

Duration: 03:09

Your Page Title