He Tar Kahich Nay | अक्षयाचा मार्केटमधला भन्नाट किस्सा | Zee Marathi

He Tar Kahich Nay | अक्षयाचा मार्केटमधला भन्नाट किस्सा | Zee Marathi

झी मराठीवर 'हे तर काहीच नाही' नावाचा नवा शो लवकरच सुरु होत आहे. या शो च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री अक्षया देवधरवर सोपवण्यात आली आहे. या निमित्ताने अक्षयाने तिचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.


User: Rajshri Marathi

Views: 4

Uploaded: 2021-12-06

Duration: 04:33