IND vs NZ : टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय | Mumbai | Cricket | Sakal

IND vs NZ : टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय | Mumbai | Cricket | Sakal

IND vs NZ : टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजयbr टीम इंडियाने मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून किवी संघ पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही पिछाडीवर पडला आणि 167 धावांत गुंडाळला. आर अश्विन आणि जयंत यादव यांनी भारताच्या संस्मरणीय विजयात ४-४ विकेट्स घेण्यात यश मिळवले.


User: Sakal

Views: 7

Uploaded: 2021-12-06

Duration: 01:07

Your Page Title