Mahaparinirvan Din 2021: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvan Din 2021: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन

बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो आणि 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता.

User: LatestLY Marathi

Views: 13

Uploaded: 2021-12-06

Duration: 01:49

Your Page Title