IT, EDच्या धाडीतून सावरणाऱ्या सोनू सूदला नवी नोटीस का आली, नेमकं काय घडलं? BMC Notice to Sonu Sood

IT, EDच्या धाडीतून सावरणाऱ्या सोनू सूदला नवी नोटीस का आली, नेमकं काय घडलं? BMC Notice to Sonu Sood

आधी ईडीनं धाड टाकली, मग इनकम टॅक्सनं चौकशी केली. आता हे कमी होतं म्हणून की काय सोनू सूदला चक्क मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवलीय. बरं ही नोटीस तोंडदेखली नाही कारण मुंबई महापालिकेकडून सोनूला आलेली ही दुसरी नोटीस आहे. पहिली नोटीस सोनूनं इग्नोर केली होती. म्हणूनच ७ दिवसात पावलं उचला नाहीतर कडक कारवाई करु असा इशाराच मुंबई महापालिकेनं दिलाय... (Aniket VO)br br #lokmat #SonuSood #SonuSoodNotice #BMC #BMCNotice #IT #EDbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 43

Uploaded: 2021-12-06

Duration: 03:10

Your Page Title