परमबीर खटला महाराष्ट्र पोलिसांकडून निसटणार, CBI ला मिळणार? | Param Bir Singh relief from arrest

परमबीर खटला महाराष्ट्र पोलिसांकडून निसटणार, CBI ला मिळणार? | Param Bir Singh relief from arrest

Supreme Court grants Param Bir Singh relief from arrest या ना त्या कारणामुळे वादात सापडणारे Parambir Singh यांना लॉटरीच लागलीय. त्याचवेळेला परमबीर यांच्या अटकेसाठी हरतऱ्हेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना दणका बसलाय. कारण एक तर आता परमबीर सिंह यांना पुढच्या वर्षीपर्यंत अटक करता येणार नाहीये, दुसरीकडे परमबीर यांच्याविरोधात Maharashtra Police जो तपास करतायंत तो केंद्रीय यंत्रणांकडे वळवला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत सीबीआयनं दिलेत. परमबीर सिंह यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झालेत. यामध्ये खंडणी, फसवणूक यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या साऱ्या खटल्यातून महाराष्ट्र पोलिस हटतील, केंद्रीय यंत्रणांची एंट्री होईल, त्यादरम्यान परमबीर यांना अटकच करता येणार नाही असा हा सारा मामला आहे. पाहुयात सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं, २ महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामुळे परमबीर यांना दिलासा मिळालाय. br #ParambirSingh #sachinvaze #Extortion #SupremeCourt #news #Maharashtra #maharashtrapolice #mumbaicommissioner #Maharashtranews #Maharashtrapolice #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 720

Uploaded: 2021-12-07

Duration: 05:13

Your Page Title