अंकिता लोखंडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना का भेटली? Ankita Lokhande met Bhagat Singh Koshyari

अंकिता लोखंडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना का भेटली? Ankita Lokhande met Bhagat Singh Koshyari

Ankita Lokhande Wedding : Ankita Lokhande, Vicky Jain visit Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari to invite on their wedding मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे... दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेण्ड... अंकिता अचानक एका भेटीमुळे चर्चेत आलेय... अंकिता लोखंडे ही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी पोहोचली... राजभवानावर जाऊन अंकिताने राज्यपाल कोश्यारींची भेट घेतलेय... यावेळी अंकितासोबत एक खास व्यक्ती सुद्धा होती... विकी जैन आणि अंकिता हे दोघं राज्यपाल कोश्यारींना भेटले.... अंकिताने स्वतः या भेटीचा फोटो आपल्या सोशल मीडिया अंकाऊंटवरून शेअर केलाय... (Guruprasad VO)br br #lokmat #AnkitaLokhande #BhagatSinghKoshyari #AnkitaLokhandeWeddingbr br 'अंकिता-विक्की' कडून राज्यपाल कोश्यारींना लग्नाचं आमंत्रण bhagatsingh koshyari, Marriage, pudhari entertainment, weddingbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-12-07

Duration: 02:45

Your Page Title