End of Farmers Protest: दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन स्थगिती, बळीराजाचा \'आनंदोत्सव\'

End of Farmers Protest: दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन स्थगिती, बळीराजाचा \'आनंदोत्सव\'

सरकारने नमतेपणा घेत नवे कृषी कायदे मागे घेत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी माफी मागत कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलन संपलं नाही, स्थगित झालंय. मोर्चे संपत आहे दर महिन्याच्या 15 तारखेला बैठक असेल नेते बलवीर सिंह राजेवाल म्हणाले.

User: LatestLY Marathi

Views: 9

Uploaded: 2021-12-10

Duration: 01:53

Your Page Title