ODI captain Rohit Sharma | रोहितचा कर्णधार आहे कोहली | India | Sakal Media

ODI captain Rohit Sharma | रोहितचा कर्णधार आहे कोहली | India | Sakal Media

ODI captain Rohit Sharma | रोहितचा कर्णधार आहे कोहली | India | Sakal Mediabr विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची बुधवारी वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. (ODI captain Rohit Sharma) कर्णधार होण्यापूर्वी रोहितला त्याच्या यूट्यूब चॅनलवर कोहलीबद्दल विचारण्यात आले होते. यावर तो म्हणाला की कोहली अजूनही संघाचा लीडर आहे. त्याची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची आहे. वन-डेचा नवा कर्णधार रोहित शर्मा याने यापूर्वी अनेक वेळा संघाचे आश्चर्यचकित केले आहे.


User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2021-12-10

Duration: 02:04