Virat-Anushka: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस

Virat-Anushka: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस

विराट कोहली आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा लग्नाचा चौथा वाढदिवस खास असणार आहे.विराट आणि अनुष्का च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.\'वामिका\' सोबत विराट आणि अनुष्का कसं सेलिब्रेशन करतात याची आतुरता त्यांच्या चाहत्यांना आहे.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2021-12-11

Duration: 00:55