MIM Morcha : एमआयएमचा मोर्चा मुंबईत दाखल; ओवेसींची होणार भव्य सभा

MIM Morcha : एमआयएमचा मोर्चा मुंबईत दाखल; ओवेसींची होणार भव्य सभा

#MIMMorcha #MuslimReservation #ImtiyazJaleel #MaharashtraTimesbr मुस्लिम आरक्षण या प्रमुख मागणीसाठी औरंगाबादहुन निघालेला मोर्चा आता मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्च्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-11

Duration: 08:12

Your Page Title