Beed : पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक होत समाधीस्थळाचे दर्शन

Beed : पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक होत समाधीस्थळाचे दर्शन

#GopinathMunde #PankajaMunde #GopinathMundeBirthAnniversary #MaharashtraTimesbr भाजप नेत्या मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या असून त्यांनी नतमस्तक होत समाधीस्थळाचो दर्शन घेतलं. गोपीनाथ मुंडेच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी अनेकां गर्दी केली होती. अनेकांनी फुले वाहून आणि नतमस्कत होत गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-12

Duration: 03:05

Your Page Title