MLA Vinay Kore Statement | 'महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले' | Sakal Media

MLA Vinay Kore Statement | 'महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले' | Sakal Media

MLA Vinay Kore Statement | 'महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले' | Sakal Media br कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर असवा यासाठी प्रत्येक नगरसेवकाला (Corporator) 35-35 लाख दिले. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक असल्याची कबुली देत सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणा बद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण बंद झाले पाहिजे, यासाठी विधान परिषदेची निवणडूक (Vidhan Parishad Election) बिनविरोध करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला यश आल्याची माहिती आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी आज दिली.


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2021-12-12

Duration: 01:21

Your Page Title