MEMORY BOX Ep. 30: ft. Prathamesh Parab | Celebrity Memory Lane | Darling

MEMORY BOX Ep. 30: ft. Prathamesh Parab | Celebrity Memory Lane | Darling

लहानपणी केलेल्या मस्तीमुळे खावा लागलेला मार, कॉलेजच्या कट्ट्यावर मिळणारा चहा अशा काही खास आठवणी अभिनेता प्रथमेश परबने मेमरीबॉक्समध्ये शेअर केल्या. प्रथमेशच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-12-13

Duration: 06:11

Your Page Title