Rahul Gandhi: केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून ते आपआपसात हिंसाचार घडवत आहे

Rahul Gandhi: केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून ते आपआपसात हिंसाचार घडवत आहे

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.  महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते. केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून ते आपआपसात हिंसाचार घडवत आहेत.सत्तेसाठी काहीही करू शकतात.

User: LatestLY Marathi

Views: 36

Uploaded: 2021-12-13

Duration: 03:38