Aurangabad : मुस्लिम आरक्षण द्या; आम्ही ही निवडणूक लढणार नाही; जलील यांची ऑफर

Aurangabad : मुस्लिम आरक्षण द्या; आम्ही ही निवडणूक लढणार नाही; जलील यांची ऑफर

#MuslimReservaton #AIMIM #ImtiazJaleel #MaharashtraTimesbr मुस्लिम आरक्षणावरून एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारने सरकारने अजूनही मुस्लिम आरक्षण जाहीर केलं तर एमआयएम महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार नाही अशी मोठी घोषणा जलील यांनी केली आहे.


User: TimesInternet

Views: 3

Uploaded: 2021-12-13

Duration: 05:16

Your Page Title