Mumbai : अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि आनंद एल राय 'अतरंगी रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त

Mumbai : अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि आनंद एल राय 'अतरंगी रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त

#AkshayKumar #AanandLRai #AtrangiRe #MaharashtraTimesbr सद्या 'अतरंगी रे'चा ट्रेलर सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. आनंद एल रायचा या बहुप्रतीक्षीत चित्रपटाचा ट्रेरल रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सर्वच जण व्यस्त आहेत. यावेळी अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि आनंद एल राय जूहू येथे प्रमोशन करताना स्पॉट झाले. अतरंगी रे' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


User: TimesInternet

Views: 13

Uploaded: 2021-12-14

Duration: 03:03

Your Page Title