Katrina and Vicky: कतरिना कैफ आणि विक्की कौशलचा शाही विवाहचे फोटो चांगलेच वायरल

Katrina and Vicky: कतरिना कैफ आणि विक्की कौशलचा शाही विवाहचे फोटो चांगलेच वायरल

कारण त्यांनी त्यांच्या विवाहाच्या फोटो आणि व्हिडियोचे अधिकार एका ओटीटी प्लेटफार्मला विकण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे एकही फोटो पोस्ट करण्यात आला नव्हता. शाही लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक होते.कतरिनाने तिच्या इस्टाग्राम वर काही फोटो पोस्ट केले आहे.

User: LatestLY Marathi

Views: 105

Uploaded: 2021-12-14

Duration: 01:46

Your Page Title