Mumbai : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन 'या' प्रोडक्शनबाहेर स्पॉट

Mumbai : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन 'या' प्रोडक्शनबाहेर स्पॉट

#ActorVarunDhavan #DharmaProductions #MaharashtraTimesbr बॉलिवूड अभिनेता वरुण धवन धर्मा प्रोडक्शनबाहेर अंधेरी येथे स्पॉट झाला. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता वरुण धवन हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतोच. वरुण 'कूली नंबर 1', 'भेडीया', 'जुग जुग जियो' यासह अनेक चित्रपटात चाहत्यांना पाहायला मिळाला.br बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता तिथे स्पॉट होताच चाहत्यांनी सेल्फीसाठी गर्दी केली.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-14

Duration: 03:05

Your Page Title