अमित शहांच्या फोन नंबरमुळे फसली Jacqueline Fernandez? Amit Shah च्या नंबरवरुन जॅकलिनला फोन का?

अमित शहांच्या फोन नंबरमुळे फसली Jacqueline Fernandez? Amit Shah च्या नंबरवरुन जॅकलिनला फोन का?

सलमान खानची एक्स गर्लफ्रेन्ड जॅकलिन फर्नांडिस भलतीच चर्चेत आहे कारण ती EDच्या रडारवर आहे. २०० कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरु आहे. खरं तर ही अफरातफरी जॅकलीनचा आणखी एक बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरनं केली. आता सुकेशनं जॅकलीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून अफरातफर कशी केली हे खोदून काढताना एक धक्कादायक खुलासा झालाय... (Aniket VO)br br #lokmat #JacquelineFernandez #AmitShah #Bollywood #Celebrity #Political #News #MarathiNews #Maharashtra #Gossipsbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-12-14

Duration: 05:08