Nagpur : मला माझ्या आनंदापेक्षाही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे आनंद झाला

Nagpur : मला माझ्या आनंदापेक्षाही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे आनंद झाला

#DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #MaharashtraTimesbr राज्यातील दोन विधान परिषद निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर अकोल्यातुन वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत.या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. विजय भविष्यातील विजयाची नांदी असल्याचं सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-14

Duration: 03:05

Your Page Title