Mumbai | लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले कतरिना आणि विकी

Mumbai | लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले कतरिना आणि विकी

कतरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच विवाहबंधनात अडकले. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर ते हनीमूनसाठी मालदीवला रवाना झाले होते. आज मुंबईला परतल्या नंतर दोघाच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. त्यासोबतच विकॅटला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती.


User: Maharashtra Times

Views: 14

Uploaded: 2021-12-14

Duration: 03:02

Your Page Title