Mumbai : ब्लू ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पाहा तिचा ग्लॅमरस व्हिडिओ...

Mumbai : ब्लू ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पाहा तिचा ग्लॅमरस व्हिडिओ...

#VaaniKapoor #Entertainment #MaharashtraTimesbr वाणी कपूरने आपल्या स्टायलिश फोटोशूट नेहमीच चर्चेत असते. वाणी टी-सिरीज येथे ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाला आहे. ती ब्लू रंगाच्या स्किन टच ड्रेसमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाली. वाणीने शुद्ध देसी रोमांस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटातील अभिनयाने तिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.


User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2021-12-14

Duration: 02:18