Maharashtra MLC Result: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजप ने मारली बाजी

Maharashtra MLC Result: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजप ने मारली बाजी

निवडणूक आयोगाने 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच स्थानिक मतदारसंघातून सहा जागांसाठी मतदान जाहीर केले होते.महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2021-12-14

Duration: 02:08

Your Page Title